Sale!

फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड २ राशी व ग्रहांची राशीगत फळे (वरदविनायक विजय खांबेटे) Faljyotishacha Sampurn Abhyaskram Khand 2 Rashi Va Grahanchi Rashigat Fale (Varadvinayak Vijay Khambete)

Original price was: ₹540.00.Current price is: ₹538.00.

राशींचे नुसते वर्णन न करता राशींचे कारकत्व मूळात कस बनते हे कळले तर राशींचे फंक्शनिंग उलगडते. राशींचे कारकत्व तयार कसे होते; एकाच ग्रहाच्या दोन राशींत फरक कुठून येतो; ग्रहांचे शत्रू-मित्रत्व म्हणजे नक्की काय; ग्रहांची राशीगत फळे नक्की कशी ओळखायची; नीचेचे ग्रहसुद्धा चांगली फळे केव्हा व कुठली देतात – अशा अनेक गोष्टींचा उलगडा या ग्रंथात केला आहे. फलिते फारच विस्तृतपणे दिली आहेत. फलिते ओळखण्याच्या यात दिलेल्या विलक्षण टेक्निक्स् अभ्यासून तुमचा तर्क कमालीचा विकसित होईल.

इतकी सविस्तर व समर्पक माहिती तुम्हाला इतरत्र कुठेही सापडणार नाही. या खंडाच्या पानापानावर तुम्हाला अनेक नव्या गोष्टी आणि भरपूर प्रॅक्टिकल इन्साईट्स् सापडतील याची खात्री आहे.

Book Description (Volume 2)

This work goes far beyond simply describing zodiac signs—it reveals the very foundation of how their inherent functions are formed. It explains:

  • How the causative principles of the signs are created
  • Why the same planet behaves differently in two different signs
  • What planetary friendships and enmities truly mean
  • How to accurately interpret planetary results within each sign
  • When and how even debilitated planets can yield positive outcomes

The book offers extensive insights and detailed interpretations. By studying the unique techniques presented here, your analytical skills will be greatly sharpened.

Such comprehensive and precise knowledge is rarely found elsewhere. Every page of Volume 2 is filled with fresh perspectives and practical insights that will deepen your understanding of astrology.

Weight 397 g
Dimensions 21 × 14 × 1.9 cm