Sale!

उद्योगमानिनी

Original price was: ₹150.00.Current price is: ₹120.00.

‘उद्योगमानिनी’ या पुस्तकामध्ये कोमल ताईंनी काही धडाडीच्या उद्योजिकांचा स्फूर्तीदायक जीवन प्रवास मांडला आहे. या पुस्तकातील प्रत्येक ‘उद्योग मानिनी’ आगळी-वेगळी आहे. प्रत्येकीचा प्रवास आणि अचिव्हमेंटस् निराळ्या आहेत. परंतु एक गोष्ट या सर्वांबाबत समान वाटली ती म्हणजे, या प्रत्येकीची सुरुवात सामान्य होती व आणि आज या सर्वजणी एक असाधारण जीवन जगत आहेत. सर्व आदरणीय ‘उद्योग मानिनीं’चा प्रवास प्रेरणा देणारा व प्रशंसनीय आहे.

Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “उद्योगमानिनी”

Your email address will not be published. Required fields are marked *