Sale!

ग्रहस्थिति आणि स्तनाचा कॅन्सर एक अभ्यास (अनंत मराठे) GrahaSthiti Ani Stanacha Cancer Ek Abhyas (Anant Marathe)

210.00

‘आरोग्यं धन संपदा’, ‘Health Is Wealth हा कानमंत्र प्रत्येकाला माहीत आहेच. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आरोग्याचाही आढावा घेता येतो. किंबहुना प्रत्येक ग्रह हा विविध प्रकारे शरीरावर आणि अवयवांवर परिणाम करतो. स्त्रियांच्या बाबतीत विशेषतः काही विशिष्ट ग्रह जास्त परिणाम करतात, कारण त्यांची शरीर रचना वेगळी असते. स्त्रियांच्या बाबतीत स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. असे म्हणतात की कर्करोगाचे निदान जर लवकर झाले तर त्यावर उपाय करून तो बरा होऊ शकतो.. त्यामुळे बहुतेक वेळेला कर्करोगावरच्या तीव्र वैद्यकीय उपायांनी रुग्णाला खूप त्रासाला सामोरे जावे लागते. म्हणून अभ्यासकांनी ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून अभ्यास केल्यास स्त्री जातकांना वेळेवर तपासणी करण्याचा सल्ला दिला जाईल व पुढील त्रास टळू शकेल. ह्या पुस्तकामुळे स्त्री जातकांना कर्करोग उपचार विषयक योग्य मार्गदर्शन होईल असा लेखकाचा विश्वास आहे.

Categories: ,

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ग्रहस्थिति आणि स्तनाचा कॅन्सर एक अभ्यास (अनंत मराठे) GrahaSthiti Ani Stanacha Cancer Ek Abhyas (Anant Marathe)”

Your email address will not be published. Required fields are marked *