फलज्योतिषाचे महत्वाचे नियम (उत्तरार्ध) हा फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम या ग्रंथमालेतील पाचवा खंड आहे. अत्यंत सखोल, आनुभाविक, सोप्या भाषेतील, सविस्तर विश्लेषण असलेल्या या ग्रंथमालेतील सर्वच खंड अभ्यासकांना व ज्योतिषांना प्रचंड भावले आहेत. राजयोग, नीचभंग, विपरीत राजयोग, कारको भाव नाशाय, अस्तंगत ग्रह, राहू-केतूची फळे, बाधकेश, अवस्था, कारकत्वांचा वापर, चंद्रकुंडली आणि ज्योतिषातील फलितोपयोगी अनेक महत्वाच्या नियमांवर या खंडात सविस्तर विश्लेषण केले आहे. अनेक कुंडल्या सोडवल्या आहेत.
Sale!
फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड ५ (वरदविनायक विजय खांबेटे) Faljyotishacha Sampurn Abhyaskram Khand 5 (Varadvinayak Vijay Khambete)
₹538.00
फलज्योतिषाचे महत्वाचे नियम (उत्तरार्ध) हा फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम या ग्रंथमालेतील पाचवा खंड आहे. अत्यंत सखोल, आनुभाविक, सोप्या भाषेतील, सविस्तर विश्लेषण असलेल्या या ग्रंथमालेतील सर्वच खंड अभ्यासकांना व ज्योतिषांना प्रचंड भावले आहेत. राजयोग, नीचभंग, विपरीत राजयोग, कारको भाव नाशाय, अस्तंगत ग्रह, राहू-केतूची फळे, बाधकेश, अवस्था, कारकत्वांचा वापर, चंद्रकुंडली आणि ज्योतिषातील फलितोपयोगी अनेक महत्वाच्या नियमांवर या खंडात सविस्तर विश्लेषण केले आहे. अनेक कुंडल्या सोडवल्या आहेत.

Reviews
There are no reviews yet.