ग्रह-राशींच्या अनेक कारकत्वांचा उगम पंचमहाभूतांमधून आहे. आकाश, वायू, अग्मी, जल, पृथ्वी या पाच तत्त्वांचे कार्य नीट उमगले तर ग्रहांमध्ये, राशींमध्ये त्यांचे गुणधर्म कुठून आले याचा उलगडा होतो. गुरु विस्तार का दर्शवतो, शनी रोग का दर्शवतो, बुध लेखनाचा कारक का होतो, रवी सात्विकही आहे आणि क्रूरही आहे हे कसे काय, चंद्र साऱ्याचे मूळ असतो म्हणजे काय… अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा खंड अभ्यासल्यावर मिळतील.
Sale!
फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड १ पंचमहाभूते व ग्रह (वरदविनायक विजय खांबेटे) Faljyotishacha Sampurn Abhyaskram Khand 1 Panchmahaboote va Grah (Varadvinayak Vijay Khambete)
Original price was: ₹540.00.₹538.00Current price is: ₹538.00.