Sale!

फॅट टू फिट अ गेम चेन्जर-वजन घटवण्याची गुरुकिल्ली डॉ. विवेक कर्वे Fat to Fit A Game Changer-Let Fitness be your Attitude Dr. Vivek Karve

Original price was: ₹500.00.Current price is: ₹480.00.

मी कितीही डाएट केलं तर माझं वजन कमी का होत नाही?

मी कोणता एक्सरसाइज केला म्हणजे माझं पोट कमी होईल ?

माझं वजन तर नियंत्रणात आहे, मग मी कशाला एक्सरसाइज करू ?

मला व्यायाम करायचाच कंटाळा येतो, त्यावर काही उपाय आहे का?

हे आणि यासारखे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील, तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे !

डॉ. विवेक कर्वे यांनी आपल्या २५ वर्षांच्या स्वानुभवातून ‘फॅट टू फिट’ हा प्रवास कसा करावा हे सांगितलं आहे. त्यामुळे ‘वजन घटवण्याची ही गुरुकिल्ली’ तुमच्याकडे हवीच…

Categories: ,