आनंदाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. श्री. वसंत देशपांडे ह्यांची संगीताबाबतची गोडी त्यांच्या पुस्तकांतून वाचकांना हमखास सापडेल. हार्मोनियम किंवा कॅसिओ वाजवू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला गाजलेली गाणी वाजवणे जमावं हाच ह्या पुस्तकामागचा खरा उद्देश आहे. कोणत्याही कलेमध्ये पारंगत होण्यासाठी ध्यास व योग्य मार्गदर्शन यांची गरज असते. साधनेची, सरावाची व सातत्याची आवश्यकता असते. एकदा शिकलेली हार्मोनियम वादनाची कला कधीही वाया जाणार नाही.
Sale!
बा परमेश्वरा तुझे गीत गाण्यासाठी (वसंत गजानन देशपांडे) Ba Parmeshwra Tuze Geet Ganyasathi (Vasant Gajanan Deshpande)
₹230.00
आनंदाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. श्री. वसंत देशपांडे ह्यांची संगीताबाबतची गोडी त्यांच्या पुस्तकांतून वाचकांना हमखास सापडेल. हार्मोनियम किंवा कॅसिओ वाजवू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला गाजलेली गाणी वाजवणे जमावं हाच ह्या पुस्तकामागचा खरा उद्देश आहे. कोणत्याही कलेमध्ये पारंगत होण्यासाठी ध्यास व योग्य मार्गदर्शन यांची गरज असते. साधनेची, सरावाची व सातत्याची आवश्यकता असते. एकदा शिकलेली हार्मोनियम वादनाची कला कधीही वाया जाणार नाही.

Reviews
There are no reviews yet.