पर्यावरण जपले पाहिजे, असा संदेश नेहमीच दिला जातो. हवा, ध्वनि, जल अशी अनेक प्रदषण सध्या काळजी करण्याचा विषय झालेली आहेत. मनुष्य हा बुद्धिमान आहे खरा पण तोच निसर्गाबरोबर आपली शिरजोरी करताना अनेक समस्या ओढवून घेत आहे. असे सध्याचे चित्र आहे. म्हणून विविध तन्हेच्या प्रदूषणाला त्याला सामोर जावं लागत आहे. मानव संस्कृती पर्यावरणावर अवलंबून आहे. आपल्या भोवती जो परिसर आहे तो खरं तर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवून मानव आणखी सूखे प्राप्त करू शकेल. आपला भोवताल हा निसर्ग कृपेमुळे वैभवशाली, अगदी भरजरी असा आहे. अनेक वृक्ष, फळं, फूल, वन्यजीव, वनस्पती ह्याने तो भरलेला आहे. त्यामुळे अनेक स्थानं निर्माण झाली आहेत, त्याचबरोबर धार्मिक स्थानसुद्धा निर्माण झाली आहेत. भारतीय संस्कृती समृद्ध मानली जाते. ह्यात निसर्ग प्रेम, पूजा, आस्था ह्याला महत्त्व आहे. विविध सण, पदार्थ, चालीरीती, कला ह्या गोष्टी सुद्धा ह्यात येतात. एका पर्यावरणावर कितीतरी गोष्टी अवंलबून असतात ह्यात शंका नाही. म्हणूनच ह्या भरजरी अशा भोवतालचा वेध घेण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकातून केला आहे. हा एक लेख संग्रह आहे. बऱ्याच वेळा प्रसंगानुरूप लेख लिहिताना विशेष करून सदर चालवताना पर्यावरण बाबत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीत्या लिखाण व्हायचे. असे गेल्या कित्येक वर्षातले निवडक लेख घेऊन हे पुस्तक तयार केलेले आहे.
भरजरी भोवताल (संजीव पाध्ये) Bharjari Bhovatal (Sanjeev Padhye )
Original price was: ₹300.00.₹280.00Current price is: ₹280.00.
पर्यावरण जपले पाहिजे, असा संदेश नेहमीच दिला जातो. हवा, ध्वनि, जल अशी अनेक प्रदषण सध्या काळजी करण्याचा विषय झालेली आहेत. मनुष्य हा बुद्धिमान आहे खरा पण तोच निसर्गाबरोबर आपली शिरजोरी करताना अनेक समस्या ओढवून घेत आहे. असे सध्याचे चित्र आहे. म्हणून विविध तन्हेच्या प्रदूषणाला त्याला सामोर जावं लागत आहे. मानव संस्कृती पर्यावरणावर अवलंबून आहे. आपल्या भोवती जो परिसर आहे तो खरं तर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवून मानव आणखी सूखे प्राप्त करू शकेल. आपला भोवताल हा निसर्ग कृपेमुळे वैभवशाली, अगदी भरजरी असा आहे. अनेक वृक्ष, फळं, फूल, वन्यजीव, वनस्पती ह्याने तो भरलेला आहे. त्यामुळे अनेक स्थानं निर्माण झाली आहेत, त्याचबरोबर धार्मिक स्थानसुद्धा निर्माण झाली आहेत. भारतीय संस्कृती समृद्ध मानली जाते. ह्यात निसर्ग प्रेम, पूजा, आस्था ह्याला महत्त्व आहे. विविध सण, पदार्थ, चालीरीती, कला ह्या गोष्टी सुद्धा ह्यात येतात. एका पर्यावरणावर कितीतरी गोष्टी अवंलबून असतात ह्यात शंका नाही. म्हणूनच ह्या भरजरी अशा भोवतालचा वेध घेण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकातून केला आहे. हा एक लेख संग्रह आहे. बऱ्याच वेळा प्रसंगानुरूप लेख लिहिताना विशेष करून सदर चालवताना पर्यावरण बाबत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीत्या लिखाण व्हायचे. असे गेल्या कित्येक वर्षातले निवडक लेख घेऊन हे पुस्तक तयार केलेले आहे.

Reviews
There are no reviews yet.