Sale!

माझे द्रोणाचार्य (नरेश चुरी) Maze Dronachary (Naresh Churi)

200.00

चरित्रात्मक लिखाणाच्या संदर्भात ‘व्यक्ती आणि विचार’ हे शब्द परवलीचे आहेत. परंतु त्याच व्यक्तीचे संपूर्ण जीवन पुस्तक रूपात आणायचे म्हणजे महाकठीण काम. आणि हे काम स्वीकारायची जबाबदारी श्री. नरेश चुरी यांनी घेतली होती. त्यांना कल्पनाविश्वात लिहायला आवडतं, परंतु त्याला वास्तवाची किनार असायला हवी हा त्यांचा अट्टाहास राहिला आहे. कारण आजकाल आपण समाजात जगत असताना सामाजिक, आर्थिक, क्रीडा, कौटुंबिक तसेच राजकीय क्षेत्रात ज्या प्रकारे नैतिकता अंधारमय झालीय, हे पाहून असं वाटतं की कुठेतरी माणुसकीची अंधुकशी का होईना पण एक प्रकाश वाट आपण निर्माण करायला हवी. त्यांनी अनुभवलेले आचरेकर परिपक्व होते व त्यांच्याकडून फक्त खेळाचेच नव्हे तर जीवनाचेही धडे त्यांनी कसे शिकले, हे जगासमोर आणायच्या या एकाच पंना फक्त एवढेच खेळाडू घडविले नाहीत तर असंख्य खेळाडू त्यांच्या हातून घडलेले आहेत. त्यांच्या जगण्याचा व खेळाचा परिघच जणू या पुस्तकातून रेखाटलेला आहे.

Categories: ,

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “माझे द्रोणाचार्य (नरेश चुरी) Maze Dronachary (Naresh Churi)”

Your email address will not be published. Required fields are marked *