सौ. रेवती सप्रे या ज्येष्ठ लेखिकेच्या साहित्याचे समग्र दर्शन घडवणाऱ्या ह्या पुस्तकाचे सादरीकरण करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. ललित, सामाजिक, आत्मचिंतन आणि स्त्रीमनाचे विविध पैलू उलगडणाऱ्या विषयांवर त्या कथा, कविता, लेख सन १९८५ पासून सातत्याने लिहित आलेल्या आहेत. सौ. रेवती सप्रे यांच्या लेखणींची विविधता अनुभवण्यासाठी हे पुस्तक म्हणजे एक अनमोल संकलन आहे. स्वतंत्र असूनही या संग्रहातील प्रत्येक विभाग एकत्रितपणें जीवनाच्या विविध रंगांची उकल करतो. विविध मराठी मासिकांमध्ये वेळोवेळी प्रकाशित झालेल्या कविता, वात्रटिका, विडंबन, किशोरांसाठी साहित्य, एकांकिका, पानपुरके, वाचकांना विचार कशेयला लावणारे लेख, भावनांना स्पर्श करणाऱ्या कथा, अनुभवांचे प्रतिबिंब देणावे त्यांचे स्फूट लेखन, अत्यंत रोचक अशी प्रवास वर्णने आणि त्यांनी अनुवाद केलेल्या पुस्तकांचे संदर्भ वाचकांसाठी वैचारिक मेजवानी ठरावी.
शब्द नक्षत्रे रेवतीची (रेवती सप्रे) Shabd Nakshatre Revatichi (Revati Sapre)
₹410.00