श्री संजीव पाध्ये हे विपुल लेखन करणारे लेखक आहेत . त्यांची विविध विषयांवरची अनेक पुस्तके वाचक प्रिय ठरलेली आहेत .”संस्मरणीय सोहळे” या नव्या पुस्तकामध्ये त्यांनी संकलनासाठी वेगळाच विषय निवडला आहे . विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना, संगीत मैफिलींना तसेच प्रकाशन समारंभांना स्वतः उपस्थित राहून तेथील वक्त्यांची भाषणे,प्रतिष्ठित व्यक्तींचे विचार ,संस्थांचे उपक्रम ,मान्यवरांच्या मुलाखती इत्यादिंचे सुरेख शब्दात वर्णन केलेले आहे .एका प्रसिद्ध दैनिकासाठी सातत्याने अशा प्रकारचे लेखन ते करत असतात .मात्र त्यामुळे प्रत्येक लेखाला शब्द मर्यादा असते . पण थोडक्यामध्ये अशा अनेक संस्मरणीय कार्यक्रमांचे वृत्तांत एकत्रितपणे वाचण्याची मजा वाचकांना मिळू शकते .हा एका प्रकारे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा कायमस्वरूपी ठेवलेला दस्तऐवजच मानायला हवा .असे हे पुस्तक खऱ्या रसिकांच्या संग्रही हवेच!
संस्मरणीय सोहळे (संजीव पाध्ये) Sansmarniy Sohale (Sanjiv Padhye)
Original price was: ₹400.00.₹370.00Current price is: ₹370.00.
श्री संजीव पाध्ये हे विपुल लेखन करणारे लेखक आहेत . त्यांची विविध विषयांवरची अनेक पुस्तके वाचक प्रिय ठरलेली आहेत .”संस्मरणीय सोहळे” या नव्या पुस्तकामध्ये त्यांनी संकलनासाठी वेगळाच विषय निवडला आहे . विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना, संगीत मैफिलींना तसेच प्रकाशन समारंभांना स्वतः उपस्थित राहून तेथील वक्त्यांची भाषणे,प्रतिष्ठित व्यक्तींचे विचार ,संस्थांचे उपक्रम ,मान्यवरांच्या मुलाखती इत्यादिंचे सुरेख शब्दात वर्णन केलेले आहे .एका प्रसिद्ध दैनिकासाठी सातत्याने अशा प्रकारचे लेखन ते करत असतात .मात्र त्यामुळे प्रत्येक लेखाला शब्द मर्यादा असते . पण थोडक्यामध्ये अशा अनेक संस्मरणीय कार्यक्रमांचे वृत्तांत एकत्रितपणे वाचण्याची मजा वाचकांना मिळू शकते .हा एका प्रकारे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा कायमस्वरूपी ठेवलेला दस्तऐवजच मानायला हवा .असे हे पुस्तक खऱ्या रसिकांच्या संग्रही हवेच!

Reviews
There are no reviews yet.