Sale!

नवोदित साधकांसाठी पातंजल योगसूत्रे डॉ. अजित ओक

Original price was: ₹260.00.Current price is: ₹255.00.

या पुस्तकाची प्रमुख वैशिष्ट्येः

  • भारतीय दर्शनशास्त्र आणि सांख्य तत्त्वज्ञानाची सोप्या भाषेतील ओळख.
  • चित्तविक्षेप, चित्तप्रसादन, क्रियायोग आणि अष्टांग योग यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचे सविस्तर आणि सुलभ विवरण.
  • समाधीकडे जाणाऱ्या आंतरयात्रेबद्दल थोडक्यात विवेचन.
  • विद्यार्थ्यांच्या आकलनासाठी मूळ संस्कृत शब्दांचे अर्थ स्पष्ट करणारी विशेष शब्दावली व संपूर्ण योगसूत्रे.

हे पुस्तक कोणासाठी उपयुक्त आहे ?

  • योगाच्या मुख्य तत्त्वज्ञानाकडे वळू इच्छिणारे साधक.
  • वेगवेगळ्या योग अभ्यासक्रमांचे विद्यार्थी.
  • योगसूत्रांचा अभ्यास करण्याची इच्छा असणारे सर्व अभ्यासक.

डॉ. अजित ओक हे ज्येष्ठ योगशिक्षक असून योगशास्त्रात बी.ए. आणि एम.ए. पदवी व योगशिक्षक पदविका संपादन केली आहे. योगशास्त्राविषयी हे त्यांचे तिसरे पुस्तक आहे. लेखकाविषयी अधिक माहिती- मलपृष्ठाच्या आतील पानावर.