निसर्गातील पशु , पक्षी, पान , फूल, फळ , पाणी या मूक घटकांचे संमेलन हे कवी डॉ . सुधीर मोंडकरर चित ‘निसर्गायनात’ भरलेले आढळेल. प्रसंगी त्यांचे मानवीकरण करून
त्यांना बोलते केले आहे . प्रस्तावनाकार डॉ. प्रसाद कर्णिक यांच्या मते ‘निसर्गायन’ हे खऱ्या अर्थाने निसर्गाचे गायन ठरले आहे ! ‘भूगोल , इतिहास, विज्ञान, स्थापत्यशास्त्र या ज्ञानशाखा नैसर्गिक आहेत’ ही जाणीव डॉ . मोंडकरांचा हा चित्रकाव्यसंग्रह करून देतो .





Reviews
There are no reviews yet.