‘मानवी आजार व रोग हे औषधाच्या आवाक्यात येणारे नाहीत. औषधांमुळे रुग्णाची व्यथा, भोग, क्लेश, शोक व दु:ख दूर होणार नाहीत. औषधांचे विकारवशतेवर व मनोविकारांवर नियंत्रण नसते. म्हणून औषधांऐवजी मी योगमार्ग स्विकारलाय’ हा निर्णय मलायाहून भारतात परतलेल्या डॉ. कुप्पुस्वामींनी घेतला. संन्यास घेऊन ते ‘स्वामी शिवानंद’ झाले. कालांतराने हे योगमाहात्म्य पटल्यामुळे तुळपुळे, बावडेकर, ऑर्निष, डेव्हिड यांसारखे देशीविदेशी डॉक्टर योगाकडे वळले. त्यांनी रोगनिदान व उपचार करताना योगाची जोड कशी दिली हे या पुस्तकाद्वारे उमजेल.
Sale!
Dr. Mandali Yogakade
Original price was: ₹120.00.₹100.00Current price is: ₹100.00.
‘मानवी आजार व रोग हे औषधाच्या आवाक्यात येणारे नाहीत. औषधांमुळे रुग्णाची व्यथा, भोग, क्लेश, शोक व दु:ख दूर होणार नाहीत. औषधांचे विकारवशतेवर व मनोविकारांवर नियंत्रण नसते. म्हणून औषधांऐवजी मी योगमार्ग स्विकारलाय’ हा निर्णय मलायाहून भारतात परतलेल्या डॉ. कुप्पुस्वामींनी घेतला. संन्यास घेऊन ते ‘स्वामी शिवानंद’ झाले. कालांतराने हे योगमाहात्म्य पटल्यामुळे तुळपुळे, बावडेकर, ऑर्निष, डेव्हिड यांसारखे देशीविदेशी डॉक्टर योगाकडे वळले. त्यांनी रोगनिदान व उपचार करताना योगाची जोड कशी दिली हे या पुस्तकाद्वारे उमजेल.

Reviews
There are no reviews yet.