डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांच्या लेखणीने मानवी जगण्याच्या अवघ्या अवकाशाला संवेदनशील रूप दिले आहे. शब्दांची नेटकी निवड आणि आशयाची प्रगल्भता यामुळे हा संग्रह मराठी गज़ल विश्वात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करेल यात शंका नाही. अस्सल अभ्यासकांसाठी आणि गज़लेच्या दर्दी रसिकांसाठी ही एक अविस्मरणीय साहित्यिक पर्वणी ठरेल, असा विश्वास वाटतो. ‘गझलचंद्रिका’ या संग्रहाला आणि डॉ. शिवणेकर यांच्या पुढील साहित्यिक प्रवासाला मनापासून शुभेच्छा !
Sale!
Gazalchandrika Dr. Lakshman Shivnekar गजलचंद्रिका डॉ. लक्ष्मण शिवणेकर
Original price was: ₹250.00.₹245.00Current price is: ₹245.00.