Sale!

Jagayche Kiti Aani Kase

130.00

आयुष्य अत्यंत किंमती आहे हे आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर आपल्याला जाणवलेले असते. आपण आपल्या मौल्यवान आयुष्याचे तुकडे निष्काळजीपणे उधळले अशी खंत आपल्याला वेळोवेळी अस्वस्थ करते. किती वर्षांचं आयुष्य आपण जगलो यापेक्षा ते कसं जगलो याचा हिशेब मांडणे महत्त्वाचे आहे. आयुष्याचा अर्थ काय ? जगण्याचे प्रयोजन काय ? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न तर्कशुद्ध प्रतिपादनातून लेखकाने या पुस्तकात केला आहे. ज्यांचा बराच जीवनप्रवास बाकी आहे त्यांना हे पुस्तक जीवनवाटाड्याप्रमाणे उपयुक्त वाटेल. या पुस्तकाच्या वाचनाने वाचकांच्या जगण्याला अर्थपूर्णता येईल यात शंका नाही.

Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Jagayche Kiti Aani Kase”

Your email address will not be published. Required fields are marked *