Jara Hatke
₹160.00
वाचन, लिखाण, फोटोग्राफी, पेंटींग, संगीत हे वर्तकांचे छंद आहेत. लेखांच्या वाचनातून, चित्रपट, दूरदर्शन, नाटके, प्रवास, कौटुंबिक गप्पाटप्पा, मित्रमंडळी अशा विविध व्यवहारांत वर्तक रमतात त्याचं लेखन आपल्याला सतत ताजंतवानं वाटतं. तो मनापासून लिहितो… जरा हटके असलेल्या त्याच्या ह्या लिखाणाला उसनवारी करावी लागत नाही.दररोज व्यक्त होतो आणि आपलं लिखाण सोशल मिडियामार्फत अनेकांपर्यंत पोहचवतो. जगातला कोणताच विषय त्याला वज्र्य नसतो. त्यामुळे दररोज खुमासदार विषय एखाद्या स्पेशल डिशप्रमाणे पेश करणं त्याला सहजगत्या जमतं.
Category: Humours stories
Related products
-
Humorous Story collection
बायको आणि टोणगा (राजेंद्र वैद्य) Bayko Ani Tonga (Rajendra Vaidya)
Rated 0 out of 5₹260.00Original price was: ₹260.00.₹200.00Current price is: ₹200.00.





Reviews
There are no reviews yet.