ज्योतिषशास्त्राची बाराखडी – भाग २ म्हणजे ज्योतिषशास्त्राची पुढची पायरी आहे. ह्या भागात मुहूर्त, दशा, महादशा, वर्ग साधन हा गणिती भाग सोप्या शब्दात विशद केला आहे. विवाहासाठी पारंपरिक गुणमिलना बरोबरच आधुनिक पद्धतीही विशद केली आहे. त्याबरोबरच घटस्फोट, वैधव्य, पुनर्विवाह परदेशगमन, अध्यात्म आरोग्य आणि प्रश्नकुंडली ह्यांचाही अभ्यास विद्यार्थ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल. ज्योतिषशास्त्राच्या प्रत्यक्ष शिक्षणाची सोय मराठीतून नसलेल्या कोणत्याही ठिकाणी हे पुस्तक आणि आमचे अन्य पुस्तक ज्योतिषशास्त्राची बाराखडी भाग- १ वाचून एखाद्या ज्योतिष प्रेमिला नक्कीच घरबसल्या ह्या शास्त्राची ओळख होईल.






Reviews
There are no reviews yet.