मनोहर भगत हे ठाणे येथील उमदे आणि समाजप्रिय व्यक्तिमत्व. मनोहर भगत यांचा हा पहिला कवितासंग्रह. प्रेम -प्रीती -विरह, आध्यात्म- भक्तीभाव, सामाजिक विषमता, हास्य विनोद अशा विविध विषयांना त्यांनी त्यांच्या कवितेतून संवेदनशीलतेने तसेच वास्तविकतेने प्रकट केले आहे. प्रत्येकाने आवर्जून हा कवितासंग्रह संग्रही ठेवावा असा आहे.
Sale!
Ruperi chandan Unhatale
Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
Availability: 10 in stock





Reviews
There are no reviews yet.