Special knowledge about conch shell is quoted in this marathi book. In this ‘ShankhaShakti Vidnyan’ book you will get to see the spiritual context, geographical context and scientific side of the conch shell. Grab this unique book.
शंखशक्ती विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. हे पुस्तक सचित्र असून शंखाविषयी विशेष ज्ञान ह्या पुस्तकात उधृत केले आहे. ह्या ‘शंखशक्ती विज्ञान’ पुस्तकात तुम्हाला आध्यात्मिक संदर्भ, भौगोलिक संदर्भ आणि शंखाची वैज्ञानिक बाजू बघायला मिळेल. हे माहितीपूर्ण पुस्तक आजच घरबसल्या मिळवा.






Reviews
There are no reviews yet.