Srujanshilata Tantra va Mantra
₹100.00
Creativity ( Srujansheeltaa) is a valuable skill. Creativity infuses life with a different sort of depth and richness.
Creativity is Multidisciplinary .Not only can you practice creativity through many different mediums, its benefits are applicable to almost all professions. Creativity allows self-discovery, as well as the opportunity to share a hidden side of ourselves.
Creativity promotes thinking and problem-solving.
When was the last time you did something to ignite the creativity in you? We humans possess perennial amounts of creativity buried deep down inside of us. It is the walk of life and our self-questioning that makes us limit ourselves to the mediocre.
This is an amazing, must-read book by Shri Sharad Korde .
This inspiring Marathi book is both practical and entertaining in its approach to inform people of how creativity actually works.
सृजनशीलता ही केवळ साहित्यिकांच्या उपयोगी पडत नसते तर तिचा प्रसंगी प्रशासकीय अधिकारी खुबीने वापर करीत असतात, असे मत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केले.
निवृत्त सरकारी अधिकारी आणि व्यवस्थापन तसेच मानवी शास्त्रातील व्यासंगी श्री. शरद कोर्डे लिखित `सृजनशीलता: तंत्र व मंत्र’ या उदवेली बुक्स प्रकाशित पुस्तकाचे प्रकाशन श्री. नार्वेकर यांच्या हस्ते डॉ. वावीकर यांच्या रुग्णालयात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
`ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री. बल्लाळ यांनी सृजनशीलतेमुळे ज्ञानाला एक अर्थपूर्ण आयाम प्राप्त होते असे सांगितले. मानवी मेंदूत सृजनशीलतेचा व्यवहार अखंडीतपणे सुरू असतो आणि या प्रक्रियेतून अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सुटतात तशा नवीन कल्पना आणि विचार जन्मास येतात. सृजनशीलता जीवंत ठेवण्यासाठी बालवयापासून माणसाने चिकित्सकवृत्ती जीवंत ठेवायची असते आणि तिचे संवर्धन करायचे असते असेही श्री. बल्लाळ म्हणाले.
Reviews
There are no reviews yet.