भारतीय चित्रपटसृष्टी समृद्ध करण्यामध्ये चित्रपटसंगीताचा सिंहाचा वाटा आहे, यात शंकाच नाही. या संगीतात सर्वोच्च आणि दर्जेदार योगदान देणारे संगीतकार शंकर-जयकिशन यांना नक्कीच अव्वल नंबर द्यावा लागेल. ‘याद-ए -शंकरजयकिशन’ या पुस्तकामध्ये जेष्ठ कलाकार, लेखक यांनी तसेच शंकर जय-किशन यांच्या काही चाहत्यांनी त्यांच्या अवीट आठवणींना उजाळा दिला आहे.
There is no doubt that film music has played a lion’s share in the enrichment of Indian cinema, and music composers Shankar Jaikishan, who has made the highest and quality contribution to Indian Film music, In the book ‘Yaad-e-Shankar Jaikishan’, veteran artists, writers and some fans of Shankar Jaikishan have brought to light their fond memories.






Reviews
There are no reviews yet.