Sale!

अमृतकुंभ 75 (विलक्षण प्रभावी ७५ भारतीय व्यक्त्तिमत्त्वांचे अमृतबिंदू – ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून) अनंत मराठे Amrutkumbh 75 (Vilkshan Prabhavi 75 Bhartiya Vyaktimattvanche Amrutbindu -Jyotishshastrachya Najretun) Anant Marathe

299.00

श्री. अनंत मराठे हे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातील तज्ज्ञ आहेत. ते अध्यापन, समुपदेशन करतात. त्यांचे ज्योतिष विषयांवरचे यू-ट्यूब  चॅनल देखील आहे. या सगळ्या बरोबर ज्योतिष शास्त्रातील त्यांच्या अनुभवाची शिदोरी ते पुस्तकांचे लेखन करून इतरांना वाटत आहेत. ते खऱ्या अर्थाने ज्योतिष शास्त्रात संशोधन करून शास्त्राचा, प्रचार-प्रसार करत आहेत. २०२२ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या घटनेला ७५ वर्षे झाली, हे अमृत महोत्सवी वर्ष देशात वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून साजरे केले गेले. त्याच वेळी श्री. अनंत मराठे यांनी एक आगळा वेगळा संकल्प केला की स्वतंत्र भारत निर्मितीत आणि त्या नंतर देखील ज्या थोर विभूतिंनी योगदान दिले त्या सर्वांचे स्मरण करायचे. त्यांच्या कुंडल्यांचा अभ्यास करून या व्यक्ती विशिष्ट क्षेत्रात का नावाजल्या गेल्या याचे विश्लेषण त्यांनी नेमक्या आणि मोजक्या शब्दांत केले आहे. भारत देश निर्मितीत योगदान देणाऱ्या लाखो विभूती आहेत पण त्यातील ७५ महान व्यक्त्ती निवडून, त्यांच्या जन्म तारखा, वेळा मिळवून कुंडल्यांचे विश्लेषण करणे हे कष्टाचे, चिकाटीचे काम म्हणजे आपल्या देशाप्रती असणाऱ्या भक्तीचे प्रतीक आहे. या पुस्तकात त्यांनी नामवंतांच्या कुंडलीतील भाव, ग्रह आणि योगांचा अचूक विचार करून समर्पक विश्लेषण केले आहे. वाचकांसाठी हे पुस्तक नक्कीच संग्राह्य ठरेल.

Categories: ,

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अमृतकुंभ 75 (विलक्षण प्रभावी ७५ भारतीय व्यक्त्तिमत्त्वांचे अमृतबिंदू – ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून) अनंत मराठे Amrutkumbh 75 (Vilkshan Prabhavi 75 Bhartiya Vyaktimattvanche Amrutbindu -Jyotishshastrachya Najretun) Anant Marathe”

Your email address will not be published. Required fields are marked *