Sale!

विद्यार्थ्यांचे कलाम

Original price was: ₹120.00.Current price is: ₹100.00.

सभेत वा ई-मेलद्वारे विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांमधून युवाभारताच्या समस्या डॉ. कलामांना दिसल्या. स्वत:च्या जीवनात आलेल्या अनुभवांवरून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आपले लक्ष ध्येयावर केंद्रित केल्यास संभाव्य प्रश्नांची उत्तरे आधीच कशी शोधायची हे विद्यार्थ्यांना त्यांनी अप्रत्यक्षात शिकवले. अखेरपर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याबरोबर राष्ट्रविकासाचाच विचार केला. ‘विद्यार्थ्यांची कलाम’ या पुस्तकात विद्यार्थ्यांच्या साठ शंकांचे निरसन डॉ. कलामांनी कसे केले हे कळेल.

Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विद्यार्थ्यांचे कलाम”

Your email address will not be published. Required fields are marked *