Sale!

शंभर नंबरी माणसं (संजीव पाध्ये) Shambhar Nambari Manas (Sanjiv Padhye)

Original price was: ₹450.00.Current price is: ₹400.00.

ह्या वाचनीय पुस्तकातील लेख जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील .आज प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय असलेल्या व्यक्तींच्या कारकीर्दीच्या सुरुवातीचे लेख आज वाचतांना रंजक नक्कीच वाटतील. ह्या पुस्तकातील व्यक्तीरेखा प्रामुख्याने क्रिडा, चित्रपट, नाटक आणि संगीत ह्या क्षेत्रात चमकलेल्या आहेत. त्यांच्याबद्दलच लिखाण आहे. थोडक्यात मनोरंजन व्हावं हा ह्या पुस्तकाच्या निर्मिती मागचा उद्देश आहे.

Categories: ,

ह्या वाचनीय पुस्तकातील लेख जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील. आज प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय असलेल्या व्यक्तींच्या कारकीर्दीच्या सुरुवातीचे लेख आज वाचतांना रंजक नक्कीच वाटतील. ह्या पुस्तकातील व्यक्तीरेखा प्रामुख्याने क्रिडा, चित्रपट, नाटक आणि संगीत ह्या क्षेत्रात चमकलेल्या आहेत. त्यांच्याबद्दलच लिखाण आहे. थोडक्यात मनोरंजन व्हावं हा ह्या पुस्तकाच्या निर्मिती मागचा उद्देश आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शंभर नंबरी माणसं (संजीव पाध्ये) Shambhar Nambari Manas (Sanjiv Padhye)”

Your email address will not be published. Required fields are marked *