Sale!

शब्द कसे हे पुरे पडावे? (रवींद्र शेणोलीकर ) Shabd Kase He Pure Padave? (Ravindra Shenolikar)

Original price was: ₹200.00.Current price is: ₹170.00.

श्री. रवींद्र शेणोलीकर यांचा हा पहिला कवितासंग्रह आहे. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्यांनी पूर्वायुष्यात वेळो-वेळी लिहिलेल्या कवितांचे संकलन करून या संग्रहाची निर्मिती केली आहे. यात निसर्गकविता, वैचारिक कविता, विनोदी कविता, सामाजिक कविता, प्रेमकविता असे सर्व प्रकार आढळतील. जीवनातील विविध रंग कविने आपल्या कवितांमधून चितारले आहेत. कविता छंदातही आहेत व मुक्तछंदातही आहेत. सुबोधतेचा गुण त्यांच्या सर्वच कवितांमध्ये दिसून येतो. त्यामुळे सर्व वयाच्या वाचकांना हा संग्रह आवडेल यात शंका नाही.

Categories: ,

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शब्द कसे हे पुरे पडावे? (रवींद्र शेणोलीकर ) Shabd Kase He Pure Padave? (Ravindra Shenolikar)”

Your email address will not be published. Required fields are marked *