माझ्या बहुतेक कथांचा पाया हा आध्यात्मिक आहे. तो या कथा-संग्रहातून ठळकपणे जाणवेल ! त्या कथास्वरुपातून मांडलेल्या आहेत, त्यामुळे त्या वाचायला आणि समजायला सहज सोप्या झालेल्या आहेत. त्या त्या कथांचे नेमके सार किंवा बोध हे स्पष्ट न करता ते तुमच्यावर सोडलेले आहे. जीवनात काही धक्के (jerk) असे येतात की त्या वळणावर आपली गाडी निराळ्याच ट्रॅकवर येते. मी दत्त संप्रदायी असल्याने मला बसलेला धक्का हा सकारात्मकच होता. गुरुंच्या पदस्पर्शाने कोणताही दगड पावन होतो असे म्हणतात, त्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेत आहे.
Sale!
गूढ कथा नियतीच्या (प्रकाश कुलकर्णी) Gudh Katha Niyatichya (Prakash Kulkarni)
₹300.00 Original price was: ₹300.00.₹290.00Current price is: ₹290.00.
माझ्या बहुतेक कथांचा पाया हा आध्यात्मिक आहे. तो या कथा-संग्रहातून ठळकपणे जाणवेल ! त्या कथास्वरुपातून मांडलेल्या आहेत, त्यामुळे त्या वाचायला आणि समजायला सहज सोप्या झालेल्या आहेत. त्या त्या कथांचे नेमके सार किंवा बोध हे स्पष्ट न करता ते तुमच्यावर सोडलेले आहे. जीवनात काही धक्के (jerk) असे येतात की त्या वळणावर आपली गाडी निराळ्याच ट्रॅकवर येते. मी दत्त संप्रदायी असल्याने मला बसलेला धक्का हा सकारात्मकच होता. गुरुंच्या पदस्पर्शाने कोणताही दगड पावन होतो असे म्हणतात, त्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेत आहे.
Categories: New Book, Short Articles ललित लेख, Short Stories, story collection
Related products
-
New Book
कुणीतरी म्हटलंय डॉ. विनीता परांजपे Kunitari Mhatalay (Dr. Veenita Paranjape)
Rated 0 out of 5₹180.00Original price was: ₹180.00.₹160.00Current price is: ₹160.00. -
Astrology
अमृतकुंभ 75 (विलक्षण प्रभावी ७५ भारतीय व्यक्त्तिमत्त्वांचे अमृतबिंदू – ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून) अनंत मराठे Amrutkumbh 75 (Vilkshan Prabhavi 75 Bhartiya Vyaktimattvanche Amrutbindu -Jyotishshastrachya Najretun) Anant Marathe
Rated 0 out of 5₹320.00Original price was: ₹320.00.₹299.00Current price is: ₹299.00. -
Astrology
ऐसी रत्ने मिळवीन- रत्नशास्त्र आणि उपासना (अनंत मराठे) Aisi Ratne Milvin-Ratnshastra Ani Upasana (Anant Marathe)
Rated 0 out of 5₹220.00Original price was: ₹220.00.₹200.00Current price is: ₹200.00.