शिवाजीसारखा राजा, नेहरू-डांगे-मोदी-बेदी-केजरीवाल यांसारखे राजकारणी, सावरकरांसारखा क्रांतिकारक, इंद्रादेवीसारखी नटी, पुलंसारखा विनोदकार, शिरीष पैंसारखी कवयित्री यांच्याबरोबरच स्वातंत्र्यसेनानी, इंजिनिअर, प्राध्यापक, संशोधक, व्यवस्थापक अशा अठरापगड मंडळींचे संमेलन या पुस्तकात भरलेले आढळेल. सारे भेद विसरायला लावून योग त्यांना एका सतरंजीवर बसायला नि शिकायला लावतो. त्यामुळे योग खऱ्या अर्थाने वैश्विक नि साम्यवादी ठरलाय !
Sale!
Santhoranni Anubhavlela Yog
₹110.00

Reviews
There are no reviews yet.