‘यक्षाचे अंतराळयान’ या पुस्तकाद्वारे मुलांना अग्रिबाण, अवकाशयान, कृत्रिम उपग्रह, त्यांचे तत्व, रचना, कार्य, त्यांचे आकाशात प्रक्षेपण, प्रक्षेपणाआधी करण्यात येणारी उलटी गणना, त्यात अंतराळवीर कसे राहतात? अवकाशयानातील वजनरहित अवस्था, अवकाशयान पृथ्वीवर कसे परत येते? ह्याची माहिती सोप्या शब्दांत सांगितली आहे. मानवाने आकाशात सोडलेले हे मानवनिर्मित उपग्रह अवकाशात कसे फिरतात, त्यांची दिशा व मार्ग कसे नियंत्रित करतात, पृथ्वीवरून आकाशात सोडलेल्या ह्या कृत्रिम उपग्रहांचे नियेत्रण कसे करतात, पृथ्वी ते उपग्रह आणि उपग्रह ते पृथ्वी ह्यांचे दरम्यान संदेश वहन कसे होते? आदि माहिती सोप्या भाषेत दिली आहे
Sale!
Yakshache Antaraalyaan यक्षाचे अंतराळयान
Original price was: ₹150.00.₹130.00Current price is: ₹130.00.
‘यक्षाचे अंतराळयान’ या पुस्तकाद्वारे मुलांना अग्रिबाण, अवकाशयान, कृत्रिम उपग्रह, त्यांचे तत्व, रचना, कार्य, त्यांचे आकाशात प्रक्षेपण, प्रक्षेपणाआधी करण्यात येणारी उलटी गणना, त्यात अंतराळवीर कसे राहतात? अवकाशयानातील वजनरहित अवस्था, अवकाशयान पृथ्वीवर कसे परत येते? ह्याची माहिती सोप्या शब्दांत सांगितली आहे. मानवाने आकाशात सोडलेले हे मानवनिर्मित उपग्रह अवकाशात कसे फिरतात, त्यांची दिशा व मार्ग कसे नियंत्रित करतात, पृथ्वीवरून आकाशात सोडलेल्या ह्या कृत्रिम उपग्रहांचे नियेत्रण कसे करतात, पृथ्वी ते उपग्रह आणि उपग्रह ते पृथ्वी ह्यांचे दरम्यान संदेश वहन कसे होते? आदि माहिती सोप्या भाषेत दिली आहे

Reviews
There are no reviews yet.