पतंजलीचा योगमार्ग हा सर्वग्राही असून निसर्गत: त्याचे आकर्षण संन्यासी व संसारी साधकांना सारखेच असते. आपले नियत कर्म करताना, अहंतेपासून अलिप्त, अनासक्त राहून तो योगमार्गाने गेल्यास खरा योगी ठरेल. सखोल तत्त्वज्ञानामुळे पतंजलीचे ‘योगशास्त्र’ सर्वांगाने जीवनस्पर्शी झालेय. पाश्चात्य मानसशास्त्रज्ञ डॉ. सी. जी. जुंग यांच्या मते, हे योगशास्त्र प्रथमदर्शनी धार्मिक वाटले, तरी त्याला शास्त्रीय बैठक असल्याने साऱ्या जगाने त्याचा स्वीकार केलाय. हे पुस्तक म्हणजे गेल्या शेकडो वर्षांतील योगजनक पतंजली ते श्रीरवीशंकर, तसेच अय्यंगार ते व्यवहारे यांच्यासारख्या योगतज्ज्ञांच्या कार्याचा आढावा घेणारा ऐतिहासिक कोष ठरेल.
Sale!
योगधुरंधर
Original price was: ₹200.00.₹120.00Current price is: ₹120.00.
पतंजलीचा योगमार्ग हा सर्वग्राही असून निसर्गत: त्याचे आकर्षण संन्यासी व संसारी साधकांना सारखेच असते. आपले नियत कर्म करताना, अहंतेपासून अलिप्त, अनासक्त राहून तो योगमार्गाने गेल्यास खरा योगी ठरेल. सखोल तत्त्वज्ञानामुळे पतंजलीचे ‘योगशास्त्र’ सर्वांगाने जीवनस्पर्शी झालेय. पाश्चात्य मानसशास्त्रज्ञ डॉ. सी. जी. जुंग यांच्या मते, हे योगशास्त्र प्रथमदर्शनी धार्मिक वाटले, तरी त्याला शास्त्रीय बैठक असल्याने साऱ्या जगाने त्याचा स्वीकार केलाय. हे पुस्तक म्हणजे गेल्या शेकडो वर्षांतील योगजनक पतंजली ते श्रीरवीशंकर, तसेच अय्यंगार ते व्यवहारे यांच्यासारख्या योगतज्ज्ञांच्या कार्याचा आढावा घेणारा ऐतिहासिक कोष ठरेल.

Reviews
There are no reviews yet.