ज्योतिषशास्त्र हे मानवी जीवनात सर्वव्यापी आहे. जातकाच्या आयुष्यात त्याला शिक्षण, उच्च शिक्षण, विवाह व त्यातील अडचणी, संतती ह्या सबंधीत समस्या, आरोग्य असे अनेक प्रश्न असतातच. परंतु मनोविकार, गुन्हेगारी प्रवृत्ती अशा वेगळ्या समस्यांनाही तोंड द्यावे लागते. ह्या पुस्तकातील तिन्ही लेखक ज्योतिषशास्त्रचे उच्च शिक्षित आहेतच, पण गेली २० वर्षे प्रथमेश ज्योतिष संस्था- ठाणे येथे ज्योतिष शास्त्राचे शास्त्रेक्त शिक्षणही देत आहेत. त्यांनी लिहिलेल्या विविध विषयांवरील लेखांमध्ये अनोखे पैलू दाखवणाऱ्या कुंडल्या, ग्रहस्थितीच्या माध्यमातून उलगडलेली रहस्ये ज्योतिष शास्त्रच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरतील असा विश्वास वाटतो.






Reviews
There are no reviews yet.