Mi Ek Chhota Manoos
₹300.00
पाच पिढ्या रंगभूमीवर विविध भूमिका स्वीकारून काम करणारे सावरकर अनेक मित्रांचा, घरच्या मंडळींचा विरोध पत्करून या क्षेत्रात उतरले आणि मेहनत, कष्ट, जिद्दीच्या जोरावर आज ते यश संपादन करून या क्षेत्रात वावरले म्हणूनच त्यांच्या या प्रवासातल्या आठवणी त्यांनी लिहून ठेवाव्यात असं वाटलं. कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर मेहनत करून आपण यश मिळवू शकतो याची प्रेरणा हे पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येकाला मिळू शकेल





Reviews
There are no reviews yet.